रतान्ते तल्पस्थान्हरति वनिताप्यंशुकमिति प्रभामत्तश्चन्द्रः
जगदिदमहो विप्लवयति ||
अर्थ
चांदण्याचा वर्षाव करून हा चन्द्र सगळ्या
जगाला वेगळेच भास घडवतोय, मडक्यातले चांदण्याचे किरण दूधच समजून मांजर ते
चाटतय. झाडाच्या ढोलीतले किरण, हत्ती कमळ तंतू म्हणून गोळा करतोय. एक सुंदरी
पलंगावरच चांदणच वस्त्र म्हणून पांघरतेय. [भ्रांतीमान अलंकाराच उदाहरण]
No comments:
Post a Comment