अन्धो वस्तुनिरीक्षणेऽथ गमने खञ्जः पटुः क्रन्दने भाग्येनैव
हि लभ्यते पुनरसौ सर्वोत्तमः सेवकः ||
अर्थ
नोकर म्हणजे जेवण्याच्या
बाबतीत वडवानल [त्याच्या पोटात सतत भयंकर आग पडलेली] झोपला की कुंभकर्ण;
निरोप सांगायला लागलं की बहिरा; [काम करायच्या वेळी] पळून जायला अगदी
[वेगवान असा] सिंहच; [मालकाच्या वतिनी] भांडायला [भित्रट] कोल्हा; वस्तु
शोधायच्या वेळी आंधळा; [कुठे] जायला [सांगितलं तर] लंगडा; रडण्यात
निपुण आणि असा अतिसद्गुणी [?] नोकर मिळायला सुद्धा नशीब लागत हो!
No comments:
Post a Comment