ऐकेनापि सपल्लवेन तरुणा दावानलोपद्रव: सोढ: को न विपत्सु
मुञ्चति जनो मूर्ध्नापि यो लालितः ||
अर्थ
भुंगे निघून गेले; धुरानी
त्रासलेल्या कोकीळानी घरे मोडली; मोर आधीच पळाले. धास्तावलेले पोपट तर जोरात
पळाले; वणवा पेटल्यावर एकट्या पर्णायुक्त वृक्षानी त्या वणव्याच्या यातना
सोसल्या. अगदी लाडानी डोक्यावर घेतलं [त्या साऱ्या पाखरांना] तरी,
संकटामध्ये कोण बरे साथ करतो?
No comments:
Post a Comment