संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Thursday, February 27, 2014
१२१८. वृक्षान्छित्वा पशून्हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम् |
यद्येवं गम्यते स्वर्गं नरकं केन गम्यते ||
अर्थ
झाड तोडून; प्राण्यांना मारून; रक्ताचा चिखल करून [या नरकात पडण्यासारख्या सद्गुणांमुळे{?}] जर स्वर्गात जाता येत असेल तर नरकात कोण जातो?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment