भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Saturday, April 3, 2010

२२. युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि|

२२. युक्तियुक्तम् वच: ग्राह्यम् बालादपि शुकादपि|
युक्तिहीनम् वच: त्याज्यं वृद्धादपि शुकादपि ||

अर्थ

योग्य अशा बोलण्याचा जरी ते [लहान मुलांनी सांगितलं असलं] तरी किंवा पोपटानी सांगितलं असलं तरी [नुसतं ऐकून न समजता बोलणाऱ्याकडून] सु्द्धा स्वीकार करावा. [पण] बोलणे मूर्खपणाचे असेल तर जरी वयस्कर माणसाने सांगितले असले किंवा शुकाचार्यानी [अगदी विद्वान माणसाने] सांगितले तरी ते सोडून द्यावे.

2 comments:

Anonymous said...

On य२२: युक्तीयुक्तम्‌(x)युक्तियुक्तम्‌; सांगितलं(x)सांगितले; असलं(x)असले; नुसत(x)नुसते; सुध्दा(x)सुद्धा.--SMR

मिलिंद दिवेकर said...

धन्यवाद..