ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
क्रन्दनं वर्धयत्येव तस्यान्तं नाधिगच्छति ||
अर्थ
संकटात सापडल्यावर गोंधळल्यामुळे जर फक्त रडारड केली तर [संकटातून सुटायला काही मदत तर होतच नाही पण ते] वाढतच. त्यातून बचाव होत नाही. [माणसानी धीर न सोडता उपाय शोधला पाहिजे.]
Post a Comment
No comments:
Post a Comment