११५५. दातव्यं भोक्तव्यं सति विभवे सञ्चयो न कर्तव्यः |
पश्येह मधुकरीणां सञ्चितमर्थं हरन्त्यन्ये ||
अर्थ
आपल्याकडे जर खूप संपत्ती असेल तर दान करावं; उपभोग घ्यावा. साठवत बसू
नये. असं पहा की मधमाशांनी साठवलेला [मध ना त्या स्वतः खातात ना दान करतात]
दुसरेच [त्यांचं पोळ जाळून मध] पळवतात.
No comments:
Post a Comment