निर्गच्छति क्षणादिव जलधिजलोत्पत्तिपिच्छला लक्ष्मीः ||
अर्थ
निपुण [कुशल] मंडळीनी जरी हातांनी बळकट पकडली; गुणांनी [आपल्या
अंगीच्या कौशल्याने किंवा दोरखंडाने] पुष्कळवेळा जखडली तरी लक्ष्मी जशी
काही क्षणभरात सटकते. ती समुद्राच्या पाण्यातून जन्माला आल्यामुळे निसरडी
असते ना!
No comments:
Post a Comment