भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, December 23, 2013

११७३. किञ्चिदाश्रयसंयोगाद्धत्ते शोभामसाध्वपि |

कान्ताविलोचने न्यस्तंमलीमसमिवाञ्जनम् ||

अर्थ

एखादी वस्तू वाईट असून सुद्धा ती [उत्कृष्ट वस्तूचा] आश्रय घेतल्यामुळे मोठंच सौंदर्य तिला प्राप्त होत. काळकुट्ट काजळ सुंदरीच्या डोळ्यात रेखल्याने फारच सुंदर दिसते.

1 comment:

लीना मेहेंदळे said...

न्यस्तंमलीमसमिवाञ्जनम् -- या ऐवजी
न्यस्तमलीमसमिवाञ्जनम् -- असे आहे का ?
कृपया संधिविग्रह व शब्दार्थ स्पष्ट करावा.