इन्द्रियेभ्यो यथा स्वेभ्यस्तैरजस्त्रं हि हन्यते ||
अर्थ
[माणुस] शत्रू; साप; आग; वीज यांना भीतो. त्यापेक्षा जास्त त्याला
स्वतःच्या इंद्रियांची भीती असते. [आसक्तीमुळे पतन होत म्हणून त्यांच्यावर ताबा
पाहिजे.] [कारण शत्रू वगैरे कधीतरी त्रास देतात] पण आपल्या वासना सततच
हल्ला करत असतात.
No comments:
Post a Comment