संस्कारशौचेन परं पुनीते शुद्धा हि बुद्धि: किल कामधेनु: ||
अर्थ
निर्मळ बुद्धि ही खरोखर आपल्याला होईल ती इच्छा पूर्ण करणारी [कामधेनु]
आहे. ती संपत्ती मिळवून देते; संकटाना अडवून टाकते; विपुल कीर्ति मिळवून
देते; अपकीर्ति नाहीशी करते; मन उन्नत करणाऱ्या उत्तम संस्कारांनी अतिशय
पवित्र करते.
No comments:
Post a Comment