अक्षीणो वित्तत: क्षीणो वृत्ततस्तु हतो हत: ||
अर्थ
चारित्र्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावं. [आपल्या शीलाची अगदी काळजी घेतली
पाहिजे. गरिबी पायी चोरी केली किंवा तसलं काही करायचं नाही.] पैसा [काय]
येतो आणि जातो सुद्धा. पैशाची क्षीण [कमतरता] असली तरी तो अक्षीण [ठणठणीत]
आहे. पण चारित्र्य डागाळलं तर मात्र आपण मेलोच. [चारित्र्य सगळ्यात महत्वाच असतं. ]
No comments:
Post a Comment