सुदीर्घमप्यत्र दिनं निशान्तं विलोक्य चित्तं कुरुत प्रशान्तम् ||
अर्थ
अरे तरुणांनो; तुम्हाला आपले तारुण्य कायमचे टिकणारे - चिरंतन कसं बरं
वाटतं? दिवस कितीही मोठा वाटला तरी रात्र येऊन तो संपतोच. हे नीट पाहून
[म्हातारपण येणार हे लक्षात घेऊन] मन [ताळ्यावर ठेवून] अगदी शान्त करा. [चाळे करू नये अस कवीला सुचवायचं आहे.]
No comments:
Post a Comment