तथा चेद्विश्वकर्तारं को न मुच्येत बन्धनात् ||
अर्थ
जसं [माणूस] संपत्ती मिळावी म्हणून श्रीमंत माणसाची आदराने स्तुती करतो,
तसंच जर त्यानी या जगाची निर्मिती करणाऱ्या [परमेश्वराची मनापासून] स्तुती
[प्रार्थना; भक्ती] केली तर कोण बरं या [जन्म -मृत्यूच्या] बंधनातून
सुटणार नाही?
No comments:
Post a Comment