न स विरौति न चापि हि शोभते भवति योजयितुर्वचनीयता ||
अर्थ
सोन्याच्या अलंकारात गुंफण्याजोग [तेजस्वी; महागामोलाच] रत्न जर जस्तामध्ये बसवून घेतलं तर ते खराब काही दिसत नाही. पण [एकदम सुंदर पण दिसत नाही] तस ते चांगलं दिसत, पण [त्याच सौंदर्य खुलून न दिसण्याबद्दल [ती वस्तु जस्तामध्ये बनवून घेणाराला] दोष दिला पाहिजे. [आपल्या जवळच्या माणसाबद्दल सुद्धा ज्यात एखाद्याला कौशल्य आहे तेच काम त्याला योजून दिल पाहिजे.]
No comments:
Post a Comment