अभीक्ष्णं क्रियमाणस्य नैव केनापि निष्कृतिः ||
अर्थ
एकदाच पाप केलं आणि त्याचा [लगेच] पश्चात्ताप झाला तर त्या पाप करण्याच
परिमार्जन होत. [पण] वारंवार पाप केली तर त्याची कशानेही निवृत्ती होत नाही.
[सारखी सारखी चूक करून कोणी माफ करणार नाही. पहिल्या वेळेला पश्चात्ताप
झाला तर जाऊ देत म्हणून सोडून देतील.]
No comments:
Post a Comment