रिपोर्बिभ्यत् स्वदौर्बल्यात्सबलं कुरुते रिपुम् ||
अर्थ
मनात घर करून बसलेली भीति [माणूस जरी] ताकदवान [असला तरी] त्याचे बळ ती भीतिच मारून टाकते.[त्याची सगळी ताकद नष्ट होते] आणि तो या स्वतःच्या घाबरटपणा या दुबळेपणामुळे शत्रूला भिऊन; त्याला समर्थ बनवतो.
No comments:
Post a Comment