काचमूल्येन विक्रीतो हन्त चिन्तामणिर्मया ||
अर्थ
नश्वर भोगांमध्ये रंगून जाऊन मी हे सर्वं आयुष्य वाया घालवले. अरेरे !
[अगदी उत्कृष्ट गोष्टी ज्याच्या मुळे मिळवता येतील अस>] चिंतामणी
रत्नासारखं [जीवन कवडीमोलाने] काचेच्या किमतीला फुकून टाकलं [परमेश्वर
प्राप्ती करता येण हे ध्येय असेल तर ईशचिंतनाला वेळ दिला पाहिजे.]
No comments:
Post a Comment