एवं चलितवृत्तस्तु वृत्तशेषं न रक्षति ||
अर्थ
ज्याप्रमाणे कपडे मळकटच असले की [माणूस] कुठेही बसतो. [स्वच्छ असले तर
कोणी घाणीत बसत नाही; पण मुळातच खराब कपडे असल्यास मग ठीक आहे असं म्हणतो.]
तसं ज्याच चारित्र्य घसरलंय तो त्याची उरल्यासुरल्याची [पण] काळजी करत नाही.
No comments:
Post a Comment