सम्पदं तूपभुञ्जानो गुणग्राममपेक्षते ||
अर्थ
संकटात सापडलेल्या [माणसाला] धीर न सोडणे ह्या एकाच गुणाची [मुख्यतः
एकाची] जरुरी असते. तर जो वैभवात असेल त्याने मात्र बरेच गुण [माणसांची
पारख; सर्वाना सांभाळून घेणं; गुणग्राहकता इत्यादी] जोपासले पाहिजेत.
No comments:
Post a Comment