मूर्खाग्रेऽपि च न ब्रूयात् बुधप्रोक्तं न वेत्ति स: ||
अर्थ
[आपले] गुण विद्वान माणसाला सांगू नयेत, कारण त्याला स्वतःलाच ते समजतात
आणि मूर्ख माणसा समोर पण आपलं गुणगान करू नये, कारण शहाण्यांनी सांगितलं तरी
त्याला कळतच नाही. [मग आपलं स्वतःच गुणगान करून काय उपयोग? म्हणून आपले गुण
आपण स्वतः कधी गाऊ नयेत.
No comments:
Post a Comment