स्वस्थेन चित्तेन तदेव सर्वमनन्यगत्या मनुजेन भोग्यम् ||
अर्थ
आपण स्वतः स्वधर्माने आचरण करीत असता; जे काही आपल्या आयुष्यात येतच; ते
मग कल्याणकारक असो का हानिकारक; त्याला दुसरा पर्याय नसल्यामुळे; माणसाने
शान्त चित्ताने भोगावे [किंवा उपभोगावे] [आपलं आचरण आदर्श असूनही सुखं आणि
दु:ख दोन्ही भोगावीच लागतात. त्यांचा त्रास किवा फार आनंदाच्या उकळ्या न
फुटू देता स्थितप्रज्ञतेनी आयुष्य जगता आल पाहिजे.]
No comments:
Post a Comment