७०१. मूर्खा यत्र न पूज्यन्ते धान्यं यत्र सुसञ्चितम् |
दम्पत्यो: कलहो नास्ति तत्र श्री: स्वयमागता ||
अर्थ
ज्या [घरी] मूर्ख लोकांना मान दिला जात नाही; धान्य व्यवस्थितरित्या
साठवून ठेवलं जात; नवरा -बायको भांडत नाहीत; त्या ठिकाणी लक्ष्मी स्वतः
आलेलीच असते. [तिची वाट पहावी लागत नाही.]
No comments:
Post a Comment