त्यजेन्मायाविनं मित्रमन्नं प्राणहरं त्यजेत् ||
अर्थ
ज्या प्रदेशात [आपल्याला] उपजीविकेचे साधन नसेल त्या ठिकाणाचा त्याग
करावा. ज्या धंदा किंवा नोकरीचा त्रास होत असेल तर ती सोडून द्यावी. फसव्या
[किंवा मनातून शत्रूसारखा आणि वरवर गोड बोलणाऱ्या] मित्राला टाळावे. जिवाला
धोका होईल असे [कुपथ्याचे] जेवण जेवू नये.
No comments:
Post a Comment