संस्कृत सुभाषिते [अर्थासकट]
ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥
Friday, June 8, 2012
६९६. न केवलं प्रयुञ्जान: परेष्वपकृतिं स्वयम् |
क्रियमाणामरुन्धानोऽप्यन्यैर्भवति दोषभाक् ||
अर्थ
लोक फक्त स्वतः दुसऱ्याचं नुकसान करणाऱ्यालाच [दोषी म्हणत नाहीत] तर [नुकसान] करणाऱ्याला न अडवणाऱ्याला पण दोषी ठरवतात. [तुम्ही सत्ताधारी असताना; स्वतः स्वच्छ प्रतिमेचे असून पुरेस नाही. घोटाळे करणाऱ्याला तुम्ही थांबवलं पाहिजे.]
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment