उत्तीर्णे च परे पारे नौकाया: किं प्रयोजनम् ||
अर्थ
ज्याला काम पूर्ण करण्याची [गरज आहे तो] काम होई पर्यन्त आधार घेतो.
[गोड बोलतो; काही भेट वस्तु देतो.] [नदी ] पार करून दुसऱ्या तीरावर
गेल्यानंतर नावेचा काय उपयोग? [काम झालं की मग कोणी फिरकणार नाही याची
कल्पना मनात ठेवून मदत करावी म्हणजे नंतर वाईट वाटणार नाही.]
No comments:
Post a Comment