दम्पत्यो: कलहश्चैव परिणामे न किञ्चन ||
अर्थ
बोकडांची झुंज; ऋषींच श्राद्ध; सकाळी आभाळ भरून येण; जोडप्याच
[आपसातल] भांडण, या गोष्टी घडल्या तरी पुढे त्याचा [पुढच्या काळात] काहीच
फरक पडत नाही. [ऋषींच श्राद्ध करायची जरूरच नसते; आभाळ आलं म्हणून पाऊस पडेलच
असं काही नाही आणि त्या झुंजी ते लोक लक्षात ठेवत नाहीत. पुढे सगळं व्यवस्थित
चालू रहात.]
No comments:
Post a Comment