को मूकः यः काले प्रियाणि वक्तुं न जानाति ||
अर्थ
[खरं तर खरोखर] आंधळा कोण? जो चुकीच्या / वाईट कामात गढून गेलेला असतो तो. बहिरा कोण ? जो [हितचिंतकांनी केलेला] कल्याणकारक [उपदेश] ऐकत नाही. मुका असं कोणाला म्हणावं? ज्याला प्रसंगोचित गोड काय/कसं बोलावं हे समजत नाही तो.
No comments:
Post a Comment