राजहंस तव सैव शुभ्रता चीयते न चापचीयते ||
अर्थ
हे राजहंसा; गंगानदीच पाणी धवल असत; यमुनेच मात्र काळसर असत, पण दोन्ही
पाण्यात विहार करत असताना तुझ शुभ्रपणा तस्साच असतो, तो वाढतही नाही आणि
कमी सुद्धा होत नाही. [राजहंसान्योक्ती - राजहंस = ज्ञानी मनुष्य; भोवतालची
परिस्थिती.]
No comments:
Post a Comment