यत्तस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचोराः प्रगुणीभवन्ति ||
अर्थ
हे श्रेष्ठ अशा कवीनो; सारस्वत रूपी समुद्र घुसळून [तुमच्या प्रतिभेनी
आणलेलं उत्कृष्ट] काव्य रूपी अमृत सांभाळून ठेवा कारण की ते [त्यातील
सुंदर वेच] चोरण्यासाठी [अगदी] राक्षसांसारखेच चोर, कवडे टपलेले असतात.
[उत्तम वाङ्गमयातील सुंदर उतारे ढापून स्वतःच्या नावावर ते चोरटे कवि
खपवतील, तुमचं सुंदर काव्य त्यांच्यापासून रक्षण करा.]
No comments:
Post a Comment