लघुर्जीवो ययौ कण्ठं गुरु प्रेम हृदि स्थितम् ||
अर्थ
अगं सखे; त्या मूर्ख ब्रह्मदेवाने प्राण आणि प्रेम यांची तुला केली,
[एका पारड्यात जीव आणि माझं प्रेम दुसऱ्या पारड्यात] तर प्रेमाच्या मानाने
हलका प्राण [विरहाने] कंठाशी आला. प्रेम मात्र वजनदार असल्यामुळे हृदयात
आहेच.
No comments:
Post a Comment