शुष्के तीरे क: कासार: ज्ञाते तत्त्वे क: संसार: ||
अर्थ
तारुण्य संपल्यावर काम चाळे करता येत नाहीत; श्रीमंती आटल्यावर लवाजमा
नाहीसा होतो. पाणी आटलं तर तलावाचा काही उपयोग नाही; एकदा तत्वज्ञान झालं की
संसाराची काही कटकट रहात नाही. [ज्ञात्याला त्यामुळे काही दुःख-गोंधळ-तणाव
होत नाही.]
1 comment:
Sarvach subhashite arthasahit khup sundarpane lihile ahet..tyabaddal dhanyawad... asech amulya amrutdnyan yapudhehi akhand milat rahave hi vinanti.
Post a Comment