अन्नेन क्षणिका तृप्ति: यावज्जीवं च विद्यया ||
अर्थ
अन्नाच दान करणं हे फार मोठ दान आहे. विद्या शिकवणं हे त्यापेक्षाही
श्रेष्ठ दान आहे [कारण] अन्नामुळे थोडासाच वेळ समाधान होत तर विद्येनी
आयुष्यभरच समाधान होत. [ते ज्ञान मिळवल्याने आयुष्याचं कल्याण होत.]
2 comments:
साधू वचन
Post a Comment