भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Sunday, April 4, 2010

२४. कुलीनै: सह संपर्कम् पण्डितै: सह मित्रताम् |

२४. कुलीनै: सह संपर्कम् पण्डितै: सह मित्रताम् |
ज्ञातिभिश्च समम् मेलम् कुर्वाणो नावसीदति ||

अर्थ

घरंदाज लोकांशी संबंध, विद्वान लोकांशी मैत्री आणि आपल्या गाववाल्यांशी [चांगले] संबंध ठेवणार्‍यांचा [कधी] नाश होत नाही.

1 comment:

Anonymous said...

On क२४: संबंध;(x)संबंध,. -यांचा(x)र्‍यांचा.--SMR