भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, December 5, 2012

८६४. पुष्पाणीव विचिन्वन्तमन्यत्रगतमानसम् |

अनवाप्तेषु कामेषु मृत्युरभ्येति मानवम् ||

अर्थ

फुले वेचायला [गेलं असूनही त्याच्या ऐवजी]  दुसरीकडे लक्ष गेल्यावर त्या माणसाची [फुलं तर गोळा होत नाहीतच पण वेळ संपतो ] तसंच [भलतीकडेच रमत बसल्यावर] आपले ध्येय न गाठताच माणसाला मृत्यू गाठतो.

1 comment:

Shardul said...

खूप छान श्लोक वाचायला मिळत आहेत.
बरेचसे पहिल्यांदाच वाचत आहे. खूप धन्यवाद !