रात्रौ दीपशिखाकान्ति: न भानावुदिते सति ||
अर्थ
माणूस [खूप] गुणी [असला तरी] त्याच्या पेक्षा अधिक गुणी [ज्ञानी]
विद्वान जवळ असला तर त्याचे गुण झाकले जातात. [तितक कौतुक होत नाही; ते
डोळ्यात भरत नाहीत] दिव्याच्या ज्वाळेचा उजेड रात्री जसा पडतो तसा सूर्य
उगवल्यावर काहीच वाटत नाही.
No comments:
Post a Comment