स्वस्थेन चित्तेन तदेव सर्वमनन्यगत्या मनुजेन भोग्यम् ||
अर्थ
आपण आपली कर्तव्य करत असतानाही काही थोड वाईट किंवा चांगल [फळ] आपल्या
वाट्याला येतच. ते माणसाने स्थिर अशा अन्त:करणाने भोगले [किंवा उपभोगले]
पाहिजे [कारण] त्याला दुसरा पर्याय नसतो. [हे फार मोठ तत्वज्ञान आहे आणि
ते यथाशक्ती आचरणात आणावं.]
No comments:
Post a Comment