नायं शशी कुण्डलित: फणीन्द्रो नासौ कलङ्क: शयितो मुरारि: ||
अर्थ
[कवी आकाश हे तसं नसून समुद्रच आहे असं वर्णन करतोय] हे विशाल आकाश नाहीये
हो! हा तर महासागर आहे. त्या चांदण्या नाहीयेत! तो तर नवनव्या
लाटांवरचा फेस आहे. तो चन्द्र तर नाहीच आहे, वेटोळ घातलेला शेषनाग आहे आणि
त्यावर आपला शेषशायी विष्णु आहे डागबीग काही नाही. [अपह्नुति अलंकाराचे
उदाहरण ]
No comments:
Post a Comment