असतां तु पुन: काये नैव चित्ते कदाचन ||
अर्थ
सज्जनांच्या मनात आधी जरा म्हातारपणी यायला पाहिजे असं वैराग्य] येते
आणि नंतर त्यांच्या शरीरावर वृद्धत्व दिसू लागते. [विचारी लोकांना तरुणपणीच
वैराग्य येते] दुष्टांच्या मात्र शरीरालाच म्हातारपण येत, मनात वैराग्य
कधीच येत नाही.
No comments:
Post a Comment