भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, October 5, 2012

८०६. तृणादपि लघुस्तूल: तूलादपि च याचक: |

वायुना किं न नीतोऽसौ मामयं प्रार्थयेदिति  ||

अर्थ

गवतापेक्षाही कापूस हलका असतो. कापसापेक्षाही याचक [भिकारी] हलका [क्षुद्र] असतो. [कविनी असं म्हटल्यावर चाणाक्ष वाचक विचारतो ] मग [इतका हलका असल्यास] वाऱ्यानी त्याला का उडवलं नाही बरं? [कवीचे उत्तर - वाऱ्यालाही भीती वाटली -भिकारीच हा ] मला पण काहीतरी मागेल. [भिकाऱ्याला सगळेच टाळतात.]

1 comment:

महेंद्र said...

आजच हा ब्लॉग वाचनात आला. खूपच सुंदर आहे. तुमच्या ब्लॉग ला इ मेल मधे सब्स्क्राइब करण्याचा ऑप्शन नाही का?