सुहृच्च विद्वानपि दुर्लभो नृणां यथौषधं स्वादु हितं च दुर्लभम् ||
अर्थ
जे विद्वान [हुशार] असतात त्यांना [आपल्या] कल्याणाची कळकळ नसते.
ज्यांना आपल्या सुखाची चिन्ता असते ते [फारसे] ज्ञानी नसतात. [खरं तर]
हितचिंतक आणि तो ज्ञानी असं असणं फार कठिण आहे, जसं औषध हे आपल्या उपयोगाच आणि
परत गोड मिळण अवघड आहे. [औषध आपली कडूच असतात.]
No comments:
Post a Comment