इष्टमूलानि शोकानि त्रीणि त्यक्त्वा सुखी भव ||
अर्थ
पापे ही लोभामुळे [हव्यास हे हवं ते हवं यामुळे] होतात. वेगवेगळ्या
चवीढवीमुळे आजार होतात. [जिह्वालौल्यामुळे जवळपास सगळे आजार होतात.]
आपल्याला अमुकच हवंय या इच्छेमुळे खूप दु:ख होत. या तीनही गोष्टींचा त्याग
करून सुखी हो.
No comments:
Post a Comment