इतरेन्धनजन्मा यो धूमः सोऽगरुभवो धूमः ||
अर्थ
[कटू वचने] परक्याच्या तोंडातून [ऐकली] तर त्याला मुक्ताफळं वगैरे नाव
मिळत. तेच आवडीच्या माणसांनी बोलल तर ती थट्टा होते. जसं अगरू [चंदना सारखं
सुवासिक काष्ठ] जाळल्यावर धूप केला असं आपण म्हणतो तेच इतर लाकडांना मात्र
धूर झाला असं वाटत.
No comments:
Post a Comment