यास्तेषां स्वैरकथास्ता एव भवन्ति शास्त्राणि ||
अर्थ
सज्जन लोक जरी आपल्याला उपदेश करत नसले तरी त्यांच्या सहवासात रहावं [ते
जरी उपदेशाचे दोस पाजत नसले तरी] ते सहजपणे ज्या गप्पा मारतात ती
[शास्त्राप्रमाणे आचरणीय गोष्ट असते.] दुसऱ्याची निंदा; कुटाळक्या न करता
ते नेहमी चांगल्या पद्धतीने विचार करत असतात.
No comments:
Post a Comment