कुर्मस्तदत्र भवतामुपकारकारि काव्यामृतं पिबत तत्परमादरेण ||
अर्थ
सगळ्या दुष्टांनो [टवाळ मंडळीनो] माझं बोलण नीट ऐका स्वर्गात अमृत [तर]
असतच. पण तुम्हाला [स्वर्गात प्रवेशच मिळणार नसल्याने] तुम्हाला ते मिळणं
सोप नाहीये. तर तुम्हाला [तो आनंद मिळावा असं] तुमच्यावर उपकारच असं
काव्यामृत आम्ही इथेच [तयार] करतोय तर कौतुकानी त्याचा आस्वाद घ्या.
[अमृताच्या तोडीचा आनंद उत्तम साहित्य वाचून मिळवा.]
No comments:
Post a Comment