तथाप्येषोऽमीषां सकलजगतां वल्लभतमो न दोषा गण्यन्ते खलु मधुरवाचां क्वचिदपि ||
अर्थ
खरं तर कोकीळा काळीच असते [गोरीपान; आकर्षक असं काही नाही] बघते तर तांबूस [रागीट] नजरेनी; दुसऱ्याच्या बाळांचा तर ती द्वेषच करते पण स्वतःच्या मुलाचं पण संगोपन करत नाही [इतके दुर्गुण असूनही] सर्व जगाची फार फार लाडकी असते [यावरून असं दिसत की] गोडगोड बोलणाऱ्यांचे दोष कधी मनावर घेतले जात नाही.
No comments:
Post a Comment