ह्या संस्कृत सुभाषितांचा अर्थ सौ. मंगला केळकर यांनी समजावून सांगितला आहे.
उत्पद्यते च युगपन्नयनेऽक्ष्णोश्च यस्य वाः ||
अर्थ
या जगात; दुसर्यानी केलेल काव्य ऐकून ज्याच्या डोळ्यातून पाणी येत [आणि मुखातून] "वा वा " असं उमटत तोच खरा रसिक.
Post a Comment
No comments:
Post a Comment