सुरपतिमपि श्वा पार्श्वस्थं विलोक्य न शङ्कते नहि
गणयति क्षुद्रो जन्तुः परिग्रहफल्गुताम् || नीतिशतक राजा भर्तृहरि
अर्थ
ज्यात किडे वळवळत आहेत असे; लाळेनी बरबटलेले 'कुजका वास येणारे; किळसवाणे; ज्यात जराही मासं राहिलेलं नाही असं माणसाच हाडूक; कुत्रा अमृत
चाखतोय अशा प्रेमानी खात असताना, जरी शेजारी देवांचा राजा इंद्र उभा असला
तरी त्याच्याकडे पाहून सुद्धा [ते चघळायला भीत नाही. त्याला हाडूक
चघळण्याची लाज वाटत नाही.] क्षुद्र जंतूना आपल्याजवळच्या कस्पटासमान
गोष्टींचा क्षुद्रपणा कळतच नाही.
No comments:
Post a Comment