न तेन दृष्टं कविना समस्तं दारिद्र्यमेकं गुणकोटिहारि ||
अर्थ
पुष्कळ गुण असताना एखादा दोष लपून जातो, [झाकला जातो] असं कवि
[कालिदासाने कुमारसंभवात असं लिहिल आहे] म्हणतो, त्याला हे काही दिसलं
नव्हत [त्याच्या हे कसं लक्षात आल नाही की] गरिबी [हा] एकच दोष कोट्यावधी
गुणांचा नाश करतो.
No comments:
Post a Comment